- इ पीक पाहणीबदल मार्गदर्शन*
सिंदखेड राजा: माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे राज्यातील एकही शेतकरी ई पीक पाहणीतून वंचित राहू नये, या अनुषगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी शिक्षण घेणाऱ्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना शेतकरी मार्गदर्श नाबाबत आदेशित केले आहे - या अंतर्गत सिंदखेड राजा येथे ई.पीक पाहणीबाबत कृषी विद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थी विकास सुनील साबळे यांनी गावामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत मार्गदर्शन केले आहे. यावेळी शाहीर कुरंगळ,शिवदास कुरंगळ,रोहिदास कुरंगळ, भागवत साबळे, दिपक गाडेकर, संकेत हिरे, कुणाल पैसोडे ,शुभम कुरंगळ,आकाश कुरंगळ यांची उपस्थती होती.
Related Posts
