Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

विनयभंगाच्या आरोपींस 2 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार दंड

Vinay bhag

विनयभंगाच्या आरोपींस 2 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार दंड

आज दिनांक 19-5-2022 रोजी देऊळगाव राजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये मा. न्या.श्री पि. के. मुटकुळे साहेब यांनी नि. फौ. ख क्र.34/19 मधील आरोपी सोपान तेजराव कासार यास पोलीस स्टेशन देऊळगाव राजा अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात भा. द. वि कलम 354 मध्ये 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे व 5000रु दंड ठोठावला आहे, तर भा.द.वि. कलम 506 मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले ,सदर घटना दि.3-2-2019 रोजी घडली होती ,सदर गुन्ह्याचा तपास हा पो. कॉ.वैजीनाथ राठोड यांनी केला सरकार पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले न्यायालयाने दोन्ही बाजू चा युक्तिवाद ऐकून आरोपीस 2वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली तसेच 5000रु दंड ठोठावला,कोर्ट पैरवि म्हणून पो. कॉ. काकड तर सरकार पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड अनिल शेळके यांनी काम पाहिले

Leave A Reply

Your email address will not be published.