जिल्ह्यात आज ११३ नवीन पॉझिटिव्ह सिंदखेडराजा तालुक्यातील ०६ व देऊळगावराजा तालुक्यातील ०४ व्यक्तींचा समावेश.
सिंदखेडराजा – जिल्ह्यात आज ११३ नवीन पॉझिटिव्हसिंदखेडराजा तालुक्यातील ०६ व देऊळगावराजा तालुक्यातील ०४ व्यक्तींचा समावेश.०५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार २४०८ कोरोना अहवालांपैकी ११३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील ०६ व देऊळगावराजा तालुक्यातील ०४ व्यक्तींचा समावेश आहे.
तर इतर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे आहे.बुलढाणा २८, खामगाव २८, ,शेगाव ०९, ,चिखली १५, ,मेहकर ०३,,मलकापूर ०२, ,नांदुरा ०२, ,लोणार ०५,,मोताळा ०३, जळगाव जामोद ०१, ,संग्रामपूर ०८,असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
परिस्थितीनुसार संख्या कमी जास्त होत आहे.त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच सुरक्षितता राहील.