Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शिपायाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्या देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ….

Uddhav thakare

मुंबई – आपण चित्रपटाच्या कथानकांमद्दे पाहतो मंत्री किव्वा वरिष्ठ अधिकारी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मदत करतात किव्वा आपुलकीने वागतात . हे असे प्रसंग पाहतांना पाहणाऱ्यांचे मन सुखावून जाते . एका शिपायाला खुद्द मुख्यमंत्री सुद्धा सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप देतात हे ऐकल्यास आपणास हे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसंग वाटेल पण हे चक्क घडले आपल्या महाराष्ट्रात . शिपाई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निरोप देणारे कदाचित उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री असतील .

मुख्यमंत्री सचिवालयात दिलीप जगन्नाथ तवटे हे प्रधान सचिव यांचे शिपाई पदावर कार्यरत आहे . दिलीप जगन्नाथ तवटे हे सोमवार ३१ मे २०२१ रोजी ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे . दिलीप जगन्नाथ तवटे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोगी व दीर्घ आयुष्याच्या शुभेच्या दिल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.