रुधानातील तरुणाला यू-ट्यूबचा सिल्व्हर अवार्ड
गजानन सोनटक्के जळगाव जा
संग्रामपूर गावातील अतुल रामदास भोपळेया युवकाच्या चॅनलला यूट्यूब कडून सिल्व्हर अवार्ड मिळाला, त्याबद्दल सोशल मीडियावर हजारो लोकांनीशुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. समाज माध्यमात वेगळ्या पद्धतीने यश!-->!-->!-->…