लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन स्तरावर साजरे व्हावे…
लोकजागरच्या प्रविण गितेची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी!
सिंदखेड राजा - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 औगस्ट1922 ला झाला असून त्यांच्या जन्मांला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.वामनदादानी आपल्या साहित्याच्या व गाण्यांच्या माध्यमातून,बहुजन!-->!-->!-->…