किनगावराजा ची दारू आवडे चोरट्यांना ? किनगावराजा हद्दीत दुसऱ्यांदा फोडले विदेशी दारूचे दुकान.
किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे). - किनगावराजा हद्दीत चोरटयांनी विदेशी दारूचे फोडले .किनगावराजा येते विनोद वाईन बार व रेस्टॉरंट चे मालक विनोद रमेश हरकळ यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे तोंडी तक्रारनुसार अज्ञात आरोपीने किनगावराजा येथील!-->…