मृतक त्र्यबंक थोरवे यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 2 लाख रु धनादेश…
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरडव च्या वतीने मौजे पळसखेड जहाँ.येथील खातेदार त्र्यंबक संजबाराव थोरवे यांचे काही महिण्यापूर्वी सेनगाव जिंतूर मार्गावर अपघाती निधन झाले होते. त्र्यंबक थोरवे हे हिरडव येथील नितीन डोळस यांच्या कडे भारतीय स्टेट बँक!-->…