किनगावराजात शेडनेट जळून खाक. शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
किनगावराजा सचिन मांटे - किनगावराजा येथील शेतकरी विजय शंकरराव गवारे यांच्या शेडनेटमध्ये शिमला मिरची लावलेली होती . या शेडनेट मध्ये ८ नोव्हेंबर रात्री उशिरा अज्ञात कोणीतरी आग लावली . या आगीत शिमला मिरची या पिकाचे नुकसान तर झालेच पण शेडनेटसह!-->…