अतिवृष्टीमुळे इसरुळ परिसरातील पिकांचे नुकसान
सोयाबीन च्या हिरव्या शेंगांना फुटले कोंब..!इसरुळ प्रतिनिधीचिखली तालुक्यातील इसरुळ परिसरातील गावांमध्ये सप्टेंबरच्या २१ ते २८ तारखे पर्यंत अतिवृष्टीसह पावसाची संततधार चालू असल्यामुळे बांध बंधारे विहिरी ढासळल्या , कपाशीची बोंडे काळी पडली!-->…