शेलगाव देशमुख येथील विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास गावकरी लावणार उपकेंद्राला आग.
रवींद्र सुरुशेमेहकर,मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील ट्रान्सफर जळाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन गेल्या पाच दिवसापासून गाव अंधारात असून पावसाळ्याचे दिवस सुरु होत असताना गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
RAVINDRA SURUSE
!-->!-->!-->!-->…