७ लाखाचा कानफोडीचा ‘लक्ष्या’ किनगावराजातील वानखेडेंच्या दावणीला
किनगावराजा दि.11 ( प्रतिनिधी आनंद राजे ) ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या शंकरपटावरील गत ७ वर्षांपासूनची असलेली बंदी न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उठवली अन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या या विशेष आवडीच्या खेळाच्या अर्थकारणानेे!-->…