तालुक्यातील ३० ग्रामपंचायत सरपंच पदाचे १५५ अर्ज वैध,तर सदस्य पदाचे १४ अर्ज बाद.. !
सिंदखेडराजा ( प्रतिनिधी,सचिन मांटे ) - सिंदखेडराजा तालुक्यातील तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे १५५ अर्ज वैध तर सदस्यपदाचे १४ अर्ज बाद ठरले. काल सहा डिसेंबर रोजी सदर अर्जाची छाननी झाली सर्व १५५ जणांचे अर्ज ६१६ सदस्यांचे अर्ज वैद्य ठरले यातील ३०!-->…