राहेरी पूल -पर्यायी वाहतुक डाक लाईन मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य,रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) मुंबई-नागपूर महामार्ग हा सिंदखेडराजा तालुक्यातुन जातो या महामार्ग ला जोडणारा राहेरी नामक पूल हा दुरुस्ती कारणास्तव शासनाने बंद केला आहे,म्हणुन या पुलावरची वाहतूक पर्यायी मार्ग म्हणुन डाकलाईन नावाने जुना!-->…