जिजाऊंच्या जन्मस्थळावर स्वराज्य संकल्पक,महत्वकांक्षी लखूजीराजेंचा पुतळा उभारावा –…
सिंदखेड राजा प्रतिनिधी - क्षात्रतेज संपन्न राजे लखुजीराव जाधव यांचा सिंहासनावर विराजमान असा भव्य पूर्णाकृती पुतळा सिंदखेडराजा येथील लखुजीराजेंच्या राजवाड्यात उभारावा अशा मागणीचे निवेदन किनगावराजा येथील लखुजीराजेंचे वंशज विजयसिंह!-->!-->!-->…