स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी राज्यपालांना साद
खासदार रामदास तडस व शिष्टमंडळासह राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली मागणी
वर्धा: ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण व ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक ओबीसी समाजाच्या संघटना व नेत्यांनी खासदार!-->!-->!-->…