स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन संपन्न
चिखली - आपल्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटने द्वारे आपल्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 4 जुलै रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी!-->…