शिवसेना खासदार-आमदारांनी घेतली टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट..!
Dr.Tatyarao Lahane
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना मेहकर आमदार संजय रायमुलकर यांनी काल मुंबई येथे कोवीड टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीवर चर्चा केली.
बुलढाणा!-->!-->!-->!-->!-->…