गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यास पकडले ; किनगावराजा पोलिसांची कामगिरी
किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) - गोपनीय स्रोताकरवी मिळालेल्या माहितीच्या आधारे किनगावराजा पोलिसांनी अवघ्या ४८ तासाच्या आत विहिरीतील पाण्यामधील मोटरपंप चोरून नेणाऱ्या चोरट्यास पकडले असून चोरट्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
kraja
!-->!-->!-->!-->!-->…