खुश खबर बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांच्या प्रयत्नांतून ऑक्सिजन जनरेशन प्लांट…
कोरोनाने हैराण केले असतांना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी बुलडाणा येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट चेे उद्घाटन जिल्याचे!-->…