अल्पभूधारक शेतकऱ्याची दोन्ही मुलं झाली MBBS डॉक्टर..!
(प्रतिनिधी सचिन मांटे-)सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील वडील दिपक नागरे यांचे शिक्षण ७ वी वर्गापर्यंत आणि आई लता दिपक नागरे वर्ग २ रीपर्यंत या दाम्पत्याच्या ८ व ९ एकर शेती हा व्यवसाय करून आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर केले दोन्ही!-->…