मेहकर उपविभागीय कार्यालयातील लोकसेवक मिलिंद कुमार वाठोरे “एसीबी’च्या जाळ्यात
रवींद्र सुरुशे-मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी चारच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने!-->…