लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार ? नवी नियमावली येणार..
Lokdown
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जून पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन कडक निर्बंधासह घोषित केला होता. 1 जूननंतर लॉकडाऊन उघडणार!-->!-->!-->…