निर्बंधामध्ये शिथीलता; सोमवार ते शुक्रवार दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू
शनिवारी दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत, धार्मिक स्थळे बंद
*अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने रविवारी बंद
बुलडाणा, दि. 3 : जिल्ह्यात 26 जुन 2021 च्या आदेशानुसार 28 जुन पासून श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लरागू करण्यात आले आहे.!-->!-->!-->!-->!-->…