ग्रामपंचायत विझोरा अंतर्गत गोठा व शेळी पालन शेड बांधकाम मध्ये झालेल्या भ्रष्टाचार विषयी चौकशी…
(प्रतिनिधी सचिन मांटे)सिंदखेडराजा तालुक्यातील गट ग्रामपंचायत विझोरा राहेरीखुर्द सन २०१७ ते २०२१ पर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांसाठी गोठा व शेळी पालन शेड याची बोगस कामे झाली आहे,ग्रामपंचायत ने पात्र लाभार्थी वगळून अपात्र!-->…