शहीद जवान कैलास पवार यांच्यावर 4 ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा, दि.3: युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट!-->…