जिल्ह्यामध्ये कुतूहल मेहकर जवळ आढळले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष .
बुलढाणा जिल्यातील मेहकर - जानेफळ रस्त्यावरील शहर नजिक एका शेतालगतच्या नाल्याचे खोदकाम सुरू असताना खोदकामात हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहे . 27 मे रोजी सकाळी कामावरील मजूर अनिल महादेव इंगळे यांच्या शेतात खोदकाम करत असताना खोदकामात!-->…