फडणवीसजी, एक पत्र Letter मोदींनाही लिहा…
✍️.. दुर्गासिंग सोळंके बुलढाणा -
आपला देश सध्या गंभीर वळणावर आहे? संकटं कशी चोहोबाजूने आ वासून उभी आहेत? कोरोना संसर्गाने फास आवळला असताना देशाचीआर्थिक घडीही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशावेळी देशाला सावरण्याचे मार्ग देण्याऐवजी!-->!-->!-->!-->!-->…