राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे
* 73 आरोपींना केली अटक
बुलडाणा,दि. 24: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती!-->!-->!-->…