कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेकोविड लसीकरण आढावा बैठक
बुलडाणा,दि. 8 : कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा!-->!-->!-->…