कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे-कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 17 : गलाबी बोंडअळीचे शास्त्रीय नाव पेक्टीनोफोरा गॉसीपीएल्ला (सान्डर्स) ती गण लेपिडोप्टेरा आणि कुळ जेलेचिडी मध्ये वर्गीकृत आहे. हया किडीचे मुळ उगमस्थान भारत, पाकीस्तान आहे. मादी पतंग 100 ते 200 अंडी एकल किंवा पुंजक्यांनी!-->…