कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. कापूस पिकाची पेरणी ही जूनमध्ये सुरू होते. पिक सध्या वाढीच्या व पातीच्या अवस्थेत!-->…