कोरोना अलर्ट प्राप्त 772 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह 05 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह!-->…