जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे Cathlab चा शुभारंभ.
जालना - चार वर्षांपासून जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे दोन-तीन जिल्ह्यातून व जवळपास 11-12 तालुक्यातून येणाऱ्या सर्वसाधारण व गोरगरीब रुग्णांवर अविरत चांगल्यात रुग्णसेवा देत आलं आहे.हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना अँजिओग्राफी व गरज!-->…