धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू
बुलडाणा,: जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातंर्गत जिल्हा अंमलबजावणी पथकाने धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत धडक दंडात्मक कारवाईची मोहिम 24 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. ही मोहिम जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या आदेशान्वये, जिल्हा शल्य!-->…