बैलजोडीच्या भाड्याच्या कारणावरून गळ्यावर चाकू मारून खून धानोरा येथील चित्तथरारक घटना.
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मृतक वामन राघोजी घुले हे चौकात बसले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर राहणार धानोरा महासिद्ध हे मृतक वामन घुले यांच्यासोबत!-->!-->!-->…