जळगांव जा कॉंग्रेस च्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती संपन्न
गजानन सोनटक्के जळगाव जा
दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हारार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी!-->!-->!-->…