मोकाट जनावरांचा हैदोस..! इसरुळ येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान
भिकनराव भुतेकर✍️ इसरुळ/प्रतिनिधी - गावात देवांच्या नावाने सोडलेल्या व त्यावर कोन्हाचीही मालकी नसलेल्या मोकाट जनावरांनी गावालगतच्या शेतातील उभे पिक खाऊन असंख्य शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान केले आहे त्यामुळे अगोदरच अनेक!-->…