खासगाव आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका
AMBULANCE
टेंभुर्णी (सिध्देश्वर जाधव) -जाफ्राबाद तालुक्यातील खासगाव येथील आरोग्य सरकारी केंद्रास आज नविन रुग्णवाहिका उपलब्ध झाली.मागील खूप दिवसांची प्रतेक्षा संपली.नवीन रुग्णवाहिका खासगाव आल्यानंतर पुष्पहार व श्रीफळ फोडून पूजन करण्यात!-->!-->!-->…