आकाशवाणीच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा,दि. 18 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आकाशवाणी, मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या बाबींविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावे, ऐतिहासिक!-->…