जवळका येथील महिला सरपंचावर अविश्वास आणणारे उपसरपंच अपात्र
दुसरबीड ता सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे - जऊळका येथील सरपंचावर याच महिण्यात अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच नामदेव बुधवत यांना आज दि 29 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये अपात्र केले असून त्यांचे सदस्यत्व!-->!-->!-->!-->!-->…