महाडीबीटी योजने अंतर्गत बियाणे वाटप म्हणजे लबाडाचे आमंत्रण ?
SOYABEEN
गजानन सोनटक्के - शासनाने शेतकऱ्यांना बियाणेचा लाभ अनुदान तत्त्वावर मिळावा म्हणून महा डीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले . अर्जाची मुदत ही शासनाने वाढून सुद्धा दिली .खरीप हंगाम जवळ येत असल्यामुळे तसेच!-->!-->!-->…