मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आषाढी एकादशी निमीत्त संपूर्ण मुस्लीम बांधवांचा महत्वपुर्ण निर्णय
सिंदखेड राजा - दिनांक २९/०६/ २०२३ रोजी हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सन तसेच त्याच दिवशी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद उत्सव एकत्र असल्याने शहरामध्ये सलोख्याचे वातावरण राहावे तसेच आगामी उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मा. श्री. सुनील कडासने!-->…