मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बुलडाण्याच्या कार्यक्रमाला येणार नाहीत…?
बुलढाणा -अंतरवाली सराटी तालुका अंबड आंदोलन स्थळी झालेल्या लाठीहल्ला व त्यानंतर राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतांना रविवारी ‘बुलढाणा जिल्हा बंद’ची सकल मराठा समाजाने हाक दिली व सरकार आपल्यादारी हा बुलढाण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरही!-->…