मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण सुधारित कार्यक्रमास मुदतवाढ
बुलडाणा दि.४ : दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये दावे व हरकती स्विकारण्यात येणार होत्या. परंतु सुधारित!-->…