सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर
जनतेतून सरपंच…. ग्रामीण भागातील मिनी…
सिंदखेड राजा ( प्रतिनिधी सचिन मांटे ) - राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील तालुक्यातील ऐन गुलाबी थंडीत 30 ग्रामपंचायत निवडणुकांचा!-->…