प्रवासासाठी आता ई-पासची गरज नाही
ई-पास (E-Pass)
मुंबई - लॉकडाऊन काळात गावी जाण्यासाठी किव्वा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास (E-Pass) अनिवार्य करण्यात आले होते पण आता सोमवारपासून (7 जून) तुम्हाला जर गावी जायचं असेल,प्रवास करायचा असेल तर विना ई-पास (E-Pass) जाणं सहज!-->!-->!-->…