अवैध शस्त्र विक्री करिता आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत…
गजानन सोनटक्के जळगाव जा - बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा आणि गुन्हे शाखा बुलढाणा ची धडाकेबाज कारवाई.संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वसाडी येथून अवैध शस्त्र विक्री करीता आलेल्या दोन व्यक्तींना तीन गावठी पिस्तूल व सहा!-->…