सिंदखेडराजा – सिंदखेडराजा . शहर राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन आज ता 30 रोजी शहरातील डॉ म्हस्के याचे जिजाऊ हॉस्पीटल व डॉ किंगर याचे राजमाता हॉस्पीटल मध्ये रूग्नाना फळ वाटप करण्यात आलेखा सुप्रिया सुळे याच्या वाढदिवसानिमित्त शहरातील हॉस्पीटल मध्ये फळ वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अँड नाझेर काझी याच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष राजेद्र अभोरे याच्या पूढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव मगेश खुरपे यासिन शे . अँड सदिप मेहेत्रे मुकुद पाठक . अँड . आरेफ पठान बुध्दु चौधरी रमेश कोठोडे आरेफ चौधरी हे उपस्थित होते
Related Posts