श्री संजय कुमार यांची भारतीय राष्ट्रीय युवा मंच” च्या परिषदांच्या समन्वयक, व्यवस्थापक म्हणुन महाराष्ट्र राज्यांवर नेमणूक करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय युवा मंच ( नॅशनल यूथ फोरम ऑफ इंडिया) यांची स्थापना तरूणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देणे जिथे प्रत्येक सदस्य पुरुष किंवा स्त्री या दोघांना त्यांच्या आवडीनुसार त्यांची क्षमता शोधण्याची उत्तम संधी मिळू शकेल आणि संभाव्य नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकेल यां विचारणा वरुण प्रेरित होऊन केली.

यांचाच एक भाग म्हणुन तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि समाजासाठी समर्पित कार्येबद्दल यांची उत्सुकता लक्षात घेऊन संजय कुमार यांची राष्ट्रीय तांत्रिक समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ राज्य “भारतीय राष्ट्रीय युवा मंच” च्या परिषदांच्या समन्वयक, व्यवस्थापन आणि नियोजन म्हणून आपणास उत्तम कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्या मुळे आम्ही आशा करतो ते युवकान करिता योग्य कार्य पार पाडतील.
मला आशा आहे की तुमच्या प्रेरणेने, व्यासपीठाच्या व्हिजन आणि मिशननुसार भारताचे राष्ट्रीय युवा मंच मजबूत होईल आणि समाजाच्या उत्कर्षासाठी उत्कृष्ट कार्य करेल.